सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात एका पत्रकाराने समीरच्या वडिलांऐवजी एका कुत्र्याला श्रद्धांजली वाहिली त्यानंतर नेमकं काय घडलं पहा या आठवड्याच्या स्किटची खास झलक. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan, Vidoe Editor- Omkar Ingale